मनःशांती मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे मनाला जाणणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शरिरालाही जाणणे गरजेचे आहे. शरिर कसे चालते, श्वास, विविध स्पंदने यांच्याकडे लक्ष दिल्यास मनावरही नियंत्रण ठेवता येते. शरिर आणि मनाचा काय संबंध आहे व शरिराकडे लक्ष कसे द्यायचे याबद्दल जाणून घेऊ या यश वेलणकर यांच्याकडून