यशाच्या शिखरावर असताना आत्महत्या का करावीशी वाटत असेल? कुठून येते एवढे नैराश्य? का गाठावेसे वाटते हे टोक? श्रीमंतांना देखील नैराश्य असते का? नैराश्य हे एकमेव कारण असते का? नैराश्य येण्यामागची कारणे कोणती ? आपण सगळेच खुप आभासी जगात जगतोय का? नकार, अपयश, जिवनातले चढ उतार, नैराश्य न झेपण्या इतपत आपण कमकुवत झालो आहोत का? नैराश्य, मानसिक तणाव हे आता भारतासमोरील मोठी समस्या झाली आहे का? ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण.