पेशवाईबद्दल सातत्याने बरे-वाईट बोलले जात असतांना पेशवाईचा संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांच्याबाबत मात्र लेखक सहसा मौन असतात! खरे तर बाळाजी विश्वनाथांचे जीवन, त्यांनी स्वराज्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांची मुत्सद्दी नीती आणि बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर स्वराज्यावरील दूर केलेली संकटे कोणालाही स्फूर्ती देण्यास पुरेशी आहे. समजावून घ्या...अवश्य ऐका! पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ ,संदीप कर्णिक यांच्या आवाजात.