Dashakvedh - Bhartat Ekadharshahi aahe ka? - cover

Dashakvedh - Bhartat Ekadharshahi aahe ka?

Avinash Dharmadhikari

  • 07 januari 2021
  • 0408100091339
Wil ik lezen
  • Wil ik lezen
  • Aan het lezen
  • Gelezen
  • Verwijderen

Samenvatting:

दोन मोठ्या जगातील संकटामधील हे दशक नेमकं कसं होतं? चीन प्रमुख शत्रूराष्ट्र म्हणून या दशकात उदयास आला? राष्ट्रवादी विचारांचा प्रसार केवळ याच दशकात? राष्ट्रवादावर कुणाची मक्तेदारी असू शकते का? स्वातंत्र्यापासून भारताला प्रमुख विरोधी पक्षच मिळत नाही? अण्णा आंदोलन ते शेतकरी आंदोलन हा लोकशाहीचा जागर? या दशकात काय घडलं काय बिघडलं? माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १

We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt. Ok