भारताने कोरोनाशी लढायला ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या योग्य आहेत का? वेगवेगळे राजकीय पक्ष सध्या या लढाईत एकत्र आले आहेत का? आयडिया ऑफ इंडिया नक्की काय आहे? महात्मा गांधी ज्यांना माहिती नाहीत त्यांना मोदी कळणार नाहीत असे का? मोदी हे गांधी विचार राबवतात का? गांधीवाद वापरून मोदी राजकारणात यशस्वी कसे होतायत? ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांची मुलाखत..