दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवान म्हणतात, ज्यांचा शोक करू नये त्यांचा शोक तू करीत आहेस आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आहेस. पण ज्ञानी लोक मेलेल्या किंवा न मेलेल्यांविषयी शोक करीत नाहीत.