दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कर्मयोगात आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही. त्यात विघ्न येत नाही तसंच त्यात वैगुण्य येत नाही. या योगरूप धर्माचं थोडंसं जरी पालन झालं तरी महासंकटापासून ते रक्षण करतं.