Sindrelachi Mulagi Mindrela - cover

Sindrelachi Mulagi Mindrela

B.R. Bhagwat

  • 21 november 2020
  • 9789353815981
Wil ik lezen
  • Wil ik lezen
  • Aan het lezen
  • Gelezen
  • Verwijderen

Samenvatting:

सिंड्रेलाची मुलगी मिंड्रेला ही एक काल्पनिक कथा आहे. सिंड्रेला ही सर्वांना आपली वाटणारी मुलगी. या गरीब, सालस आणि कष्टाळू मुलीला स्वप्नातला राजकुमार मिळतो. पण तिची मुलगी मिंड्रेला तिच्यासारखीच असेल का वेगळी ? याशिवाय आणखी काही कथाही आहेत. भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी "सिंड्रेला ची मुलगी मिन्ड्रेला ". .तर नक्की ऐका -पूनम आपटे यांच्या रसाळ आवाजात.

We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt. Ok