सहस्त्रार्जुनाचा वध - तपस्येला गेलेला भद्रराम परशुराम बनून पित्याच्या आश्रमात परतला. आपल्या पित्याची हत्या जमदग्नीने केली आहे हे समजताच परशुरामाने माहिष्मतीच्या राजा सहस्त्रार्जुनाशी युद्ध करून त्याचा विनाश करायची प्रतिज्ञा केली. कशी केली त्याने ही प्रतिज्ञा पूर्ण?