च्यवन आणि सुकन्या – माणसाचे तारुण्य वाढवून वृद्धावस्था लांबविल असे दिव्य औषध शोधण्याच्या कल्पनेने झपाटलेला भृगुवंशीय तरुण च्यवन अरण्यात दिव्य वनस्पती शोधात होता. त्याच अरण्यात शिकार करायला आलेल्या राजकन्या सुकन्येने अजाणतेपणे बाण सोडला...आणि....
We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt.
Ok