फॉरेन्सिक अकौंटंट आणि आर्थिक फ्रॉड शोधणारी मराठी मुलगी. रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग या कंपनीच्या त्या संचालिका आहेत. हे करिअर नक्की काय आहे? या मध्ये कोणत्या संधी आहेत? अशी एखादी जगावेगळी वाट आजच्या तरुणांनी धारावी का? हे करियर काळाची गरज आहे का?