Nakalat Khisa Khali Karnari Chhupi Mahagai - cover

Nakalat Khisa Khali Karnari Chhupi Mahagai

Anish Kelkar

  • 01 februari 2022
  • 0408100158445
Wil ik lezen
  • Wil ik lezen
  • Aan het lezen
  • Gelezen
  • Verwijderen

Samenvatting:

५ रुपयात मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा आणि एक कप चहा, एवढं म्हटलं तरी कित्येक भारतीयांना आपलं बालपण आठवेल. हा पार्लेजीचा पुडा काही वर्षांपूर्वी ४ रुपयांना मिळायचा, मग ५ रुपयांना मिळू लागला... पण ५ रुपयांपेक्षा जास्त त्याची किंमत कधी वाढली नाही. महागाई वाढली, सगळ्या वस्तूंचे भाग वाढले असं आपण म्हणतो, तर हा पार्लेजीचा पॅक वर्षानुवर्षे ५ रुपायांनाच कसा? काय आहे यामागचं आर्थिक गणित? जाणून घेऊया...

We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt. Ok