Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi - cover

Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi

Sai Tambe

  • 08 maart 2021
  • 0408100098284
Wil ik lezen
  • Wil ik lezen
  • Aan het lezen
  • Gelezen
  • Verwijderen

Samenvatting:

"तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता." एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.

We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt. Ok