131: श्रीमंत कसं व्हावं? - cover

131: श्रीमंत कसं व्हावं?

Storytel India

  • 29 december 2020
  • 0402000049797
Wil ik lezen
  • Wil ik lezen
  • Aan het lezen
  • Gelezen
  • Verwijderen

Samenvatting:

श्रीमंत कोणाला व्हायचं नसतं? पण श्रीमंत कसं व्हावं, त्यासाठी मार्ग काय काय आहेत, नोकरदार व व्यावसायिकांनी कशी बचत करावी, जास्त उत्पन्न असलेला माणूस श्रीमंत असतो, की जास्त बचत करणारा, बचत व गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम काय असावा, जोखीम घ्यावी की न घ्यावी या व अशा तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुंतवणूक मार्गदर्शक भरत फाटक यांच्या 'श्रीमंत कसं व्हावं?' या पॉडकास्टमध्ये मिळतील. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -

We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt. Ok