सध्या अमेरिकेतील परिस्थिती नक्की कशी आहे? अमेरिका ही जगातील प्रगत देश असूनसुद्धा रुग्णांची संख्या एवढी जास्त का आहे? अमेरिका कुठे चुकली? अमेरिकेतील नातेवाईकांबद्दल भारतातील लोकांनी काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे का? कोरोनानंतर तरुणांमधील अमेरिकेची क्रेझ कमी होईल का? अमेरिकेतील टॉप युनिव्हर्सिटी मध्ये जावं असं तरुणांना का वाटतं? कोरोनावर मात करण्यासाठी A I चा उपयोग होईल का? गूगल सारख्या मोठ्या कंपन्यांचा ह्या संकटावर मात करण्यासाठी कसा फायदा होईल? लॉक डाऊन नंतर तयार होणाऱ्या टफ कॉम्पिटीशन ला सामोरे जाण्यासाठी आता काय तयारी करायची? एम.आय.टी. स्कॉलर, फेसबुक फेलो, नील गायकवाड यांची मुलाखत.