Dashakvedh - Notabandi Aani GST Arthakranti Ki Ghodchook? - cover

Dashakvedh - Notabandi Aani GST Arthakranti Ki Ghodchook?

Dr. Pradeep Aapte

  • 30 december 2020
  • 0408100091278
Wil ik lezen
  • Wil ik lezen
  • Aan het lezen
  • Gelezen
  • Verwijderen

Samenvatting:

2010 ते 2020 हे दशक आर्थिकदृष्ट्या कसे होते? यूपीए काळातील योजना मोदी सरकारने पुढे चालवल्या? या दशकातील प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या? या दशकात केंद्र आणि राज्य वाद का उफाळून आला? नोटबंदी मुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही? GST ला काँग्रेस का विरोध करत आहे? शेतकरी आंदोलन कसे हाताळायला हवे? या दशकातील अर्थव्यवस्थेतील मंदी कशामुळे आणि कधी पर्यंत? मोदी सरकारच्या काळात आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे का? ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.

We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt. Ok